पुणेकरांसाठी खुशखबर: आता मिळवा ५०० रुपयात एमएनजीएलचे गॅॅस कनेक्शन

पुणे— पुणे शहर ‘सिलेंडर मुक्त’ करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (एमएनजीएल) माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असून त्यासाठी काही योजना एमएनजीएलच्या वर्धापनदिनानिमित्त जाहीर करण्यात आल्या. एमएनजीएलच्या घरगुती एका कनेक्शनसाठी साधारण सहा हजार खर्च येतो. परंतु आता ग्राहकांना फक्त ५०० रुपये भरून सीएनजी कनेक्शन मिळणार आहे. उर्वरित रक्कम त्याच्या दोन महिनांच्या बिलातून टप्प्याटप्प्याने घेण्यात येईल असे […]

Read More

पुणे जिल्ह्यात ७५ आरोग्य कर्मचाऱ्यांवर कोरोना लसीची ‘ड्राय रन’

पुणे(प्रतिनिधी)—पुणे शहर आणि जिल्ह्यातील तीन रुग्णालयात 75 आरोग्य कर्मचाऱ्यांवर कोविड लसीची ‘ड्राय रन’ घेण्यात आली. पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालय, पिंपरी-चिंचवड शहरातील जिजामाता रुग्णालय आणि मान येथील ग्रामीण रुग्णालयात आज सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान ही ड्राय रन पार पडली ही केवळ ‘ड्राय रन’ होती, अद्याप कोणत्याही व्यक्तीला कोविडची लस देण्यात आली नसल्याची माहिती डॉ.नितीन बिलोलीकर […]

Read More

आम्ही एकत्र आल्यानंतर कुस्ती करणार की गाण्याचा कार्यक्रम करणार? का म्हणाले देवेंद्र फडणवीस असे?

पुणे- पुणे शहराच्या पूर्व भागातील सुमारे १५ लाख लोकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’चे लोकार्पण नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. मात्र, या सोहळ्याला अजित पवार आणि देवेंद फडणवीस एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार म्हटल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते तर याची चर्चा माध्यमांमध्येही […]

Read More

पुणे शहरातील सर्व शाळा ३ जानेवारीपर्यंत बंद – महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे—पुणे शहरातील महापालिका आणि खासगी शाळा येत्या ३ जानेवारीपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला असून पाल्यांचे आरोग्य आणि पालकांचा हमीपत्रांना मिळालेला अत्यल्प प्रतिसाद या पार्श्वभूमीवर शाळा बंदचा निर्णय घेतला आहे’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पुणे शहरातील शाळा १४ डिसेंबरपासून सुरु होणार होत्या. मात्र महापौर मोहोळ यांनी पालक संघटना चर्चा करत आणि कोरोनाची सद्यस्थिती […]

Read More

सराईत गुन्हेगार निलेश घायवळ पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार

पुणे – कोथरूड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार निलेश बन्सीलाल घायवळ (वय-  44)  याला पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले. पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. निलेश घायवळ हा सराईत गुन्हेगार आहे. कोथरूड परिसरात त्याची दहशत आहे. आपल्या साथीदारांसोबत तो कोथरूड परिसरात दुखापत करणे, मारामारी करणे यासारखे गंभीर गुन्हे […]

Read More