पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ मार्चला पुणे दौऱ्यावर

पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ६ मार्चला पुणे दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते मेट्रोच्या दोन टप्यांचे तसेच अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात येणार आहे. पुणे महापलिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विकास कामाच्या उद्घाटनाचा धडाका राजकीय पक्षांनी सुरु केला आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील वेगवान वाहतुकीचे जाळे निर्माण करणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या मेट्रोचे उदघाटन करण्यात येणार आहे. […]

Read More

पुणे मनपात राडा : आक्रमक शिवसैनिकांचा किरीट सोमय्यांवर हल्ला

पुणे — पुणे महानगरपालिकेत आलेल्या भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांना निवेदन देण्यासाठी थांबलेल्या शिवसैनिकांमध्ये झटापट झाली. सोमय्या हे या झटापटीत पायऱ्यांवर कोसळले. यावेळी झालेल्या झटापटीमुळे महापालिकेच्या आवारात चांगलाच गोंधळ उडाला होता.यानंतर पोलिसांनी प्रसंगावधान राखत किरीट सोमय्यांना जमावातून बाहेर काढत गाडीत बसवले. दरम्यान, किरीट सोमैया यांनी संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. […]

Read More

हल्ली लोकसभा निवडणुका नसल्याने मा. सुप्रियाताई पुण्यात जास्त नसतात- मुरलीधर मोहोळ

पुणे -‘आमचं कालही म्हणणं होतं, आजही आहे आणि उद्याही असेल. आंबील ओढा अतिक्रमण कारवाईसाठी प्रशासनावर दबाव आणला कोणी? प्रशासनावर दबाव कोणी आणला? हा मूळ मुद्दा भरकटवण्यासाठी माननीय सुप्रियाताईंची ही केविलवाणी धडपड आहे. संबंधित विकासक कोणाच्या जवळचा आहे, हे सर्व पुणेकर जाणतात असा प्रतिटोला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला आहे. हल्ली लोकसभा […]

Read More

50 हजारांची लाच घेताना पुणे महापालिकेची महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

पुणे – येत्या 30 रोजी निवृत्त होणार असलेल्या पुणे महापालिकेतील महिला अधिकारी मंजुषा इधाते या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकल्या. मंजूषा इधाते या पुणे महानगरपालिकेत मुख्य विधी अधिकारी (टेक्निकल ऍडव्हायझर) या पदावर काम करतात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सोमवारी त्यांच्या दालनात 50 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडल्याने एकाच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या […]

Read More

पुण्यात म्युकर मायकोसीसचा वाढता प्रादुर्भाव: 1 जून पासून महापालिका करणार घरोघरी जाऊन सर्वेक्षण

पुणे : कोरोना बरोबरच म्युकरमायकोसीसचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यामध्ये आता पुणे महापालिकेने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या एक जूनपासून पुण्यात घरोघरी जाऊन कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरुक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये म्युकोरमायकोसीसच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराचे तब्बल ६२० […]

Read More

शहराच्या मध्यवर्ती भागात कुठेही प्रवास करा 10 रुपयांत

पुणे—पुणे महानगरपालिकेतर्फे पीएमपीएमएल च्या बसने पुणे शहरात सर्वसामान्य नागरिकांना कमी दरामध्ये जास्त प्रवास करता यावा या दृष्टीकोनातून शहराच्या मध्यवर्ती भागात कोठेही 10 रुपयात प्रवास अशी योजना सुरू करण्यात आली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी ही माहिती दिली. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हेमंत रासने यांनी 10 रुपयांमध्ये पुणे शहरात मध्यवर्ती भागात कोठेही प्रवास […]

Read More