राष्ट्रीय समाज पक्ष पुणे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविणार – प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांची घोषणा

पुणे(प्रतिनिधी)–पुणे महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय राष्ट्रीय समाज पक्षाने घेतला आहे, अशी घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी केली.  पुण्यात आयोजित सत्कार समारंभ व महिला रोजगार मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते व मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांचा सत्कार पुणे शहराध्यक्ष विनायक रूपनवर व पुणे […]

Read More