तथाकथित वैज्ञानिक, अंधश्रद्धा आणि अविश्वासाच्या जोखडात भारतीय संशोधन अडकून पडले – डॉ. राजेंद्र जगदाळे

पुणे– तथाकथित वैज्ञानिक, नोकरशहा आणि काही राजकीय नेतृत्व हेच भारतीय शास्त्रज्ञांच्या संशोधनावर विश्वास ठेवत नसल्याने समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शास्त्रज्ञ जे संशोधन करीत असतात त्यापासून समाज वंचित राहतो. तथाकथित वैज्ञानिक, अंधश्रद्धा आणि अविश्वासाच्या जोखडात भारतीय संशोधन अडकून पडल्याची खंत भारत सरकारच्या सायन्स अँँड टेक्नॉलॉजी पार्कचे मुख्य संचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी व्यक्त केली. येथील दिव्यांग इंडियन […]

Read More