रावण टोळीच्या कराड येथून मुसक्या आवळल्या : गुंडा विरोधी पथकाची कारवाई

पुणे–पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुंडा विरोधी पथकाने आणखी एक धडाकेबाज कारवाई केली आहे. शहरातील कुविख्यात रावण टोळीच्या सदस्यांना कराड येथून अटक केली आहे. तसेच फायरिंगच्या दोन गुन्ह्यात फरार असलेल्या एका सराईत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. सुरज चंद्रदत्त खपाले (22, रा. रोकडेवस्ती, चिखली), हृतिक उर्फ मुंग्या रतन रोकडे (21, रा. रोकडेवस्ती, चिखली), सचिन नितीन गायकवाड (21, रा. […]

Read More

भाजपच्या नगरसेविकेच्या मुलाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

पुणे- पिंपरी-चिंचवडच्या भाजपच्या नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या मुलाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. प्रसन्न शेखर चिंचवडे (वय- 21),असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री सव्वा नऊ वाजता घडली. रात्री उशिरा उपचारादरम्यान प्रसन्नचा मृत्यू झाला आहे.  चिंचवड वाल्हेकरवाडी रस्त्यावर चौपाटी चौकात चिंचवडे यांचा बंगला आहे. चिंचवडे यांचे एकत्र कुटुंब आहे. […]

Read More

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात हे कडक निर्बंध लागू :नियम न पाळणाऱयांवर होणार कठोर कारवाई

पुणे -वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व जिल्हय़ात लॉकडाउनऐवजी कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, शाळा-महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तर हॉटेल, दुकाने, मॉल रात्री दहानंतर बंद ठेवली जाणार असून, विवाह समारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमांना 50 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. दरम्यान, जिह्यात ‘कोरोना’ बाधितांची संख्या वाढत असून, कोरोना संसर्गाबाबत दक्षता वा नियम न पाळणाऱयांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री व […]

Read More

पिंपरी-चिंचवडमधील चीटफंट कंपनीच्या मालकाचा मृतदेह महाडच्या नदीत आढळला

पुणे – पिंपरी-चिंचवडमधील एफएफआय चीटफंट कंपनीचे मालक आनंद उनवणे (वय ४५ वर्षे) हे ३ फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. शनिवारी महाड येथील सावित्री नदीत त्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. दरम्यान, आनंद उनवणे यांची हत्या झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. आम्ही हत्येचा गुन्हा दाखल केला असून शेजारील […]

Read More