खासदार गिरीश बापट यांचे निधन

पुणे- पुणे लोकसभा खासदार व राज्याचे माजी मंत्री पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीश बापट वय (७३) यांचे दिनानाथ हॅास्पिटल मध्ये दिर्ध आजाराने दुःखद निधन झाले. राजकारणातील गेल्या पाच दशकातला विरोधी व सत्ताधारी भाजपाचा दमदार नेता हरपला अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. नगरसेवक ते आमदार खासदार या पदा मुळे पक्षाची पुणे शहर व पुणे जिल्ह्यात मजबुतीचे […]

Read More

“कोरोनाग्रस्त पेशंटच्या बेडवरती रेमडेसिवीर इंजेक्शन देणार होतात,कुठे आहेत? “पालकमंत्री साहेब पुणेकरांना वाचवा”- पुण्यात लागले फ्लेक्स

पुणे- पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाने कहर केला आहे. एकीकडे बेडची कमतरता असल्याने ससून रुग्णालयात एका बेडवर दोन ते तीन रुग्ण उपचार घेत आहेत, तर काहींना बेड न मिळाल्याने त्यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. दुसरीकडे ज्यांना बेड मिळाले त्यांना ऑक्सीजन नाही, रेमडेसिवीर इंजेक्शन नाही, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईक वणवण भटकत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु आहे. […]

Read More

पुण्यामध्ये मिनी लॉकडाऊन:काय असणार निर्बंध?

पुणे : पुण्यामध्ये लॉकडाऊन होणार नसल्याचा निर्णय आज (२ एप्रिल) पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र, पूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार नसला तरी अंशत: लॉकडाऊन अर्थात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार पुणे शहर आणि जिल्ह्यात पुढील सात दिवस संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात […]

Read More

पुण्यात लॉकडाऊन की एप्रिलफूल? – अजित दादांच्या निर्णयाकडे लक्ष

पुणे- सर्व नियमांचे काटेकोर पालन करा अन्यथा येत्या 5-6 दिवसात परिस्थितीत बदल झाला नाही तर नाईलाजास्तव पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये कठोर निर्णय घ्यावा लागेल आणि लॉकडाऊनचा निर्णय  घ्यावा लागेल असा इशारा उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मागच्या शुक्रवारी पुणेकरांना दिला होता. याबाबत 2 एप्रिलला निर्णय घेण्यात येईल, याला कोणी एप्रिल फूल समजू […]

Read More

पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी; 28 तारखेपर्यंत शाळा बंद

पुणे- गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक (9 हजार 217) सक्रिय रुग्णांची शनिवारी नोंद झाली आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासन आणि महापालिका स्तरावर याबाबत काय उपाययोजना करता येतील, कोरोनाग्रस्त रुग्ण संख्या वाढल्यास काय तयारी करावी लागेल यासंदर्भात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज […]

Read More