विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत पुन्हा एकदा मतभेद: कोण होणार विधानसभा अध्यक्ष?

मुंबई- कॉँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचे उघड झाले होते. नाना पटोले यांची कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षापदी निवड झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाची कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीने या पदावर दावा सांगितला त्यामुळे कॉँग्रेस आक्रमक झाली आणि विधानसभा अध्यक्ष पदावर कॉँग्रेसचाच हक्क असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, विधानसभेचे प्रभारी […]

Read More

दिलेल्या शब्दाप्रमाणे वीज बिल माफ करा,नितीन राऊत यांनी राजीनामा द्यावा – जगदीश मुळीक

पुणे– ग्राहकांवर अतिरिक्त भार टाकत  सर्वसामान्य ग्राहकांना विज वितरण कंपनीने विजेचा शॉक दिला असून भूलथापा देणार्‍या सरकारने जनतेची माफी मागावी व दिलेल्या शब्दाप्रमाणे वीज बिल माफ करावे आणि वारंवार शब्द फिरून लोकांची फसवणूक करणाऱ्या ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे.  वाढीव वीज बिलांच्या विरोधात […]

Read More

कॉंग्रेसला जनतेच्या मनातून उतरवण्याचा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव- प्रवीण दरेकर

पुणे– कॉंग्रेसला जनतेच्या मनातून उतरवण्याचा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव असून उर्जाखाते काँग्रेसकडे असल्याने त्यांची कोंडी केली जात असल्याचे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी दरेकर पुण्यात आले होते, त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी 100 युनिट […]

Read More