राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती यंदा प्रथमच नवी दिल्ली येथे साजरी होणार

पुणे— राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर (ahilyadevi Holkar) यांची २९८ वी जयंती यंदा प्रथमच नवी दिल्ली येथे साजरी करण्यात येणार असून, ३१ मे रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) व भाजपा (bjp) नेत्या पंकजा मुंडे (pankaja Munde) हे एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमास कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन […]

Read More

शिवरायांचा अपमान करणारी विधाने करताना कोश्यारी आणि त्रिवेदींना लाज कशी वाटत नाही – उदयनराजे

पुणे(प्रतिनिधि)—राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी  यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा खासदार उदयनराजे भोसले यांनी अत्यंत कडक शब्दांत समाचार घेतला. शिवरायांचा अपमान करणारी अशी विधानं करताना कोश्यारींना लाज वाटत नाही का? सुधांशु त्रिवेदी यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? असा सवाल करीत त्यांनी भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून  हटवण्याची मागणी त्यांनी पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये […]

Read More

साखरेचा गोडवा राजकारणात आणणे गरजेचे – उद्धव ठाकरे

पुणे–साखरेचा गोडवा राजकारणात आणणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून साखरप्रश्नी सर्वपक्षीयांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणे उचित होईल, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केली. वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट येथे आयोजित साखर परिषद-2022 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जेष्ठ नेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी […]

Read More

साखर उद्योग इथेनॉलकडे वळविणे ही काळाची गरज – नितीन गडकरी

पुणे-येत्या काळात उसाचे दर कमी होणार नाहीत, मात्र साखरेचे दर कमी होऊ शकतात. त्यामुळे पुढच्या टप्प्यात साखर उद्योग इथेनॉलकडे वळविणे ही काळाची गरज असून, इथेनॉलचे पेट्रोल पंप व तत्सम विषयांबाबत पेट्रोलियम मंत्र्यांशी बोलून मार्ग काढू, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे दिले. वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट, साखर आयुक्तालय, राज्य सहकारी साखर संघ आणि […]

Read More
Modi should take action against ministers who make dirty speeches

खेड शिवापूर टोलनाका भोर हद्दीच्या पुढे स्थलांतरित करा : सुप्रिया सुळे यांचे नितीन गडकरींना पत्र

पुणे – पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूरचा टोलनाका भोर हद्दीच्या पुढे स्थलांतरित करण्यात यावा (Migrate to Khed Shivapur Tolanaka Bhor border) अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी केली आहे. या बाबत त्यांनी रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांना पत्र देखील पाठवले आहे. खेड शिवापूर टोल नाका स्थलांतरित करण्यात यावा […]

Read More

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजलि ..

पुणे- आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे, ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक शिवशाहीर महाराष्ट्रभूषण आणि नुकतीच वयाची शंभरी गाठलेले बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यातील खासगी रुग्णालयात सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी निधन झाले. त्यांना पंतप्रधानांपासून अनेक मान्यवरांनी श्रद्धांजलि वाहिली.. पंतप्रधान मोदींनी जागवल्या आठवणी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे […]

Read More