टीईटी घोटाळा : आणखी एकाला नाशिकमधून अटक :धक्कादायक माहिती समोर

पुणे–शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्याची पाळेमुळे नाशिक पर्यंत पोहचली आहेत. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या मुकुंदा जगन्नाथ सूर्यवंशी ( वय ३३ ) याला पुणे सायबर पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथून अटक केली आहे. त्याच्या अटकेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये परीक्षार्थींची यादी पेनड्राईव्हमध्ये भरून हरकळ बंधूंना सूर्यवंशीने दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच […]

Read More

नाशिकच्या दुर्घटनेवरून पुणे महापालिका झाली खडबडून जागी: शहरातील रुग्णालयांमधील ऑक्सीजन यंत्रणेची तपासणी करून अहवाल देण्याचे आदेश

पुणे- नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये बुधवारी (दि. 21 एप्रिल) ऑक्सीजनची गळती झाली आणि त्यामुळे ऑक्सीजनचा पुरवठा न झाल्याने तब्बल 24 जणांचा तडफडून दुर्दैवी मृत्यू झाला. राज्यभर कोरोनाचा उद्रेक झाला असताना या घटनेने व्यवस्था आणि यंत्रणेची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. या घटनेचा धसका घेत पुणे महापालिका खडबडून जागी  झाली आहे. पुणे शहरातील सर्व खासगी, […]

Read More

स्मशानभूमीतील सेवासमिधा ‘सुनिताताई’

श्रीकृष्ण कुलकर्णी, नाशिक शेकडो वर्षांपासून  केवळ चूल आणि मूल एवढ्याच संकल्पनेशी  महिलांचा संबंध जोडला गेलेला आहे. पण आजची परिस्थिती बदलली असून महिला घराबाहेर पडून  वेगवेगळी क्षेत्रे पादाक्रांत करत  आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत  बरोबरीने सर्वच क्षेत्रात काम करून आपल्या कामाचा ठसा उमटवत आहे. पद,बढती,प्रतिष्ठा आणि पुरेसा पैसाही महिलांना  मिळू लागल्याने त्या  कार्यरत असलेल्या क्षेत्रात रमतांना […]

Read More

उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाणारी वाहतुक सुरत येथून नाशिक, नगर,साेलापुर मार्गे पुढील दिशेने जाण्यासाठी मार्ग केला जाणार -नितीन गडकरी

पुणे (प्रतिनिधी)–पुणे : पुणे, मुंबईकडे येणाऱ्या महामार्गावरील वाहतुक कमी करण्यासाठी पर्यायी रस्त्यांची निर्मिती केली जाणार आहे. पुणे ते औरंगाबाद थेट मार्ग आणि पुणे ते नगर रस्त्यावरील वाघाेली ते शिरुर यामार्गावर दुहेरी उड्डाणपुल उभारून चाैदा पदरी मार्ग उभारण्यात येणार आहे. तसेच उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाणारी वाहतुक पुणे, मुंबईच्या दिशेने न वळविता, सुरत येथून नाशिक, नगर, साेलापुर मार्गे […]

Read More