राज्याचे गृहमंत्री असे करणार नववर्षाचे स्वागत

पुणे- कोरोनाच्या असलेल्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नवीन वर्षाचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील जल्लोषात सहभागी न होता आपल्या पोलीस दलाचा उत्साह वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ते स्वतः पुण्याच्या नियंत्रण कक्षात उपस्थित राहणार आहेत. आणि ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री महत्वाची जबाबदारी पार पाडणार आहे. एवढेच […]

Read More
A 16-year-old school boy was brutally beaten and his naked video went viral on social media.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुणे पाेलीसांकडून काेबिंग ऑपरेशन: 414 गुन्ह्यात 443 आराेपींना अटक

पुणे –नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुणे पाेलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे मार्गदर्शनाखाली पुणे शहरात काेबिंग ऑपरेशन करुन गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. बुधवारी रात्री सायंकाळी दहा ते गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या दरम्यान हे काेबिंग ऑपरेशन करण्यात आले. यादरम्यान पोलिसांनी दाेन हजार 893 गुन्हेगारांची तपासणी केली असता त्यापैकी 756 गुन्हेगार मिळून आले. प्रतिबंधात्मक कारवाईच्या 414 केसेस करुन 443 आराेपींना […]

Read More