मविआ आघाडीची वज्रमुठ होणार ढिली : राज्यातील विरोधी पक्षातील या सात नेत्यांचे होणार ‘भाजप इनकमिंग’… कारण …

भाजपमध्ये इन्कमिंगच्या चर्चांना पुन्हा एकदा उधान आले आहे. काही दिवसांपूर्वी केरळमध्ये काँग्रेसचे नेते ए. के. अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण रेड्डी यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे दक्षिण भारतात भाजपने मोठ्या प्रमाणात इन्कमिंग चालू केल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याच दरम्यान अशोक चव्हाण यांच्या […]

Read More

धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या नावाचा संदर्भ देऊन इतर महिलांबाबत तसेच राजकीय नेत्यांबाबत बदनामीकारक पोस्ट : गुन्हा दाखल

पुणे- मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या नावाचा संदर्भ देऊन इतर महिलांच्या बाबतीत बदनामीकारक फोटो टाकून व प्रक्षोभक वक्तव्याची पोस्ट करुन त्यांची बदनामी करणार्‍या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल मुळे असे फेसबुक प्रोफाईल नाव असलेल्याविरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकारणी ज्ञानेश्वर बडे (वय २८, रा. द्वारका अपार्टमेंट, […]

Read More