प्रतीक्षा संपली : उद्या दहावीचा ऑनलाईन निकल : असा पहा निकाल

पुणे –  बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते. मात्र, दहावीच्या निकालाची प्रतिक्षा संपली  असून उद्या (शुक्रवार) दिनांक २ जून रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर  केला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकालाची अधिकृत घोषणा त्यांच्या संकेत स्थळावर केली आहे.  महाराष्ट्र राज्य […]

Read More
12th exam from 21st February and 10th from 1st March

उद्यापासून (दि. 2 मार्च) दहावीची परीक्षा सुरू : यंदा विद्यार्थी संख्या घटली

पुणे–राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला आजपासून (गुरुवार दि. २ मार्च) सुरुवात होत आहे. सर्व विभागीय मंडळातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थीसंख्येत यंदा मोठी घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ६१ हजार ७०८ विद्यार्थीसंख्या कमी आहे. यंदा राज्यभरातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. सीबीएसई, आयसीएसई माध्यमाच्या शाळांकडे […]

Read More

सकारात्मक योजना व पाठपुराव्यानेे विद्यार्थ्यांच्या पदरी येईल यश

पुणे- “दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या वेळेस जागरूक आणि सजग पालकत्वाच्या भूमिकेला अनन्य साधारण महत्व असते. त्यामुळे पालकांनी हेतुपुरस्सर योजना करणे, सकारात्मकतेने पुढे जाणे, प्रार्थनापूर्वक तयारी करणे आणि प्रति पाठपुरावा करणे आवश्यक आहे. या चतुःसुत्रीने विद्यार्थ्यांच्या पदरी नक्कीच यश येईल.” असा सल्ला शिक्षण तज्ञ व टाकळकर क्लासेसचे केदार टाकळकर यांनी दिला. लायन्स क्लब पुणे डिजिटल आणि टाकळकर […]

Read More