The investigation of four terrorists revealed the plot of bombings across the country

चार दहशतवाद्यांच्या चौकशीत देशभरातील बॉम्बस्फोटाचा कट उघडकीस

पुणे- घातपात प्रकरणी एटीएसने ( Ats) चार दहशतवाद्यांना (Terrorist) अटक केली आहे. त्यांची पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपुष्टात आल्यावर त्यांना विशेष अतिरिक्त न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात दहशतवाद विरोधी पथकाकडून हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने संबधित चार आरोपींच्या पोलीस कोठडीत ११ ऑगस्ट पर्यंत वाढ केली आहे. यावेळी एटीएस अधिकाऱ्यांनी चार दहशतवाद्यांच्या चौकशीत ते इसिस […]

Read More

अतिरेकी कारवायांसाठी तरुणांची भरती करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या २८ वर्षीय दहशदवाद्याला अटक

पुणे– पुण्यात दहशतवादी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली असून अतिरेकी कारवायांसाठी तरुणांची भरती करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या २८ वर्षे  वयाच्या दहशतवाद्याला अटक केली आहे. पुण्याच्या दापोडी परिसरातुन त्याला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद जुनैद मोहम्मद अता असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो मूळचा महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील आहे. तो दापोडी येथे नातेवाईकांकडे राहत […]

Read More