ज्योतिषाकडे मुहूर्त काढून टाकला १ कोटीचा दरोडा : बालाजी, शिर्डी येथे जाऊन देवदर्शन घेत दरोडेखोरांनी केला दानधर्म

पुणे(प्रतिनिधि)—ज्योतिषाकडून चोरी करण्यासाठी मुहूर्त काढून घरावर दरोडा टाकून सोने चांदीच्या दागिन्यांसह तब्बल १ कोटी ७ लाख २४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केलेल्या ५ जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने जेरबंद केले आहे. ही घटना बारामती शहरातील देवकातेनगरमध्ये चार महिन्यांपूर्वी घडली होती. दरम्यान, मुहूर्तावर चोरी यशस्वी झाल्याने खुश झालेल्या या दरोडेखोरांनी बालाजी, […]

Read More

पुणे जिल्ह्यात घरफोड्या करणारे दोन सराईत अट्टल चोरटे जेरबंद : पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

पुणे – पुणे जिल्हयात घरफोड्या करणारे आणि खुनासह दरोडा व घरफोडी चोरीचे तब्बल १९ गुन्हे दाखल असलेले दोघे सराईत अट्टल चोरट्यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने जेरबंद केले आहे. पोलिस तपसामध्ये घरफोडीचे ११ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून १३ तोळे ८ ग्रॅम सोन्याचे दागिने,९ तोळे ४ ग्रॅम चांदीचे दागिने व एक गॅस सिलेंडर […]

Read More