डॉक्टर पतीने डॉक्टर पत्नीचे या कारणावरून कापले चाकूने केस

पुणे- बहिणीच्या लग्नाला गावी जाण्यासाठी विचारणा केल्यानंतर डॉक्टर पतीने रागाने डॉक्टर पत्नीवर चाकूने हल्ला करून चाकूने केस कापल्याची धक्कादायक घटना पुण्यातील विश्रांतवाडी भागात उघडकीस आली आहे. पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला असून ट्याला अटक केली आहे. रवि दिगंबर धादवड (३८) असे डॉक्टर आरोपी पतीचे नाव आहे तर पल्लवी रवि धादवड असे फिर्यादी पत्नीचे नाव आहे. […]

Read More