कुरूलकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा – अजित पवार

पुणे— हनीट्रॅपमध्ये (Honeytrap) अडकवून पाकिस्तानला (pakistan) गुप्त माहिती दिल्याच्या आरोपावरून एटीएसकडून (ats) अटक करण्यात आलेले पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेचे (डीआरडीओ) (drdo) चे संचालक प्रदीप कुरुलकर (pradeep kurulkar) यांचे कृत्य देशद्रोही कृत्य आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत जर कुणी काम करत असेल तर त्याला […]

Read More
Sharad Pawar's sympathy for Sitamai is the height of hypocrisy

कुरुलकर प्रकरणात संघ परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही- बावनकुळे

पुणे–गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. एखाद्या कृत्यात संबंधित व्यक्ती सापडली म्हणून त्याचे कुटुंब त्याला जबाबदार ठरत नाही. त्यामुळे कुरुलकर प्रकरणात संघ परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले. पाकिस्तानला माहिती पुरविल्याच्या प्रकरणात ‘डीआरडीओ’चे संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना अटक करण्यात आली. कुरुलकर हे […]

Read More

डीआरडीओचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरूलकर यांना १५ मे पर्यंत पोलिस कोठडी :कुरुलकर हे ईमेल मार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात?

पुणे— हनीट्रॅपद्वारे पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना पुणे सत्र न्यायालयाने दिनांक १५ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. डीआरडओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांची आज एटीएस कोठडी संपली होती. त्यानंतर त्यांना मंगळवारी  पुणे सत्र न्यायालयातील न्यायाधीश एस.नावंदर […]

Read More

डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना उद्या न्यायालयात हजर करणार :एटीएसच्या तपासत अहवालातून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

पुणे–पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ((ATS) अटक केलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) (drdo) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर (Dr. pradeep Kurulkar) यांच्या एटीएस कोठडीची मुदत मंगळवारी (९ मे) संपणार आहे. कुरुलकर यांना मंगळवारी एटीएसच्या पथकाकडून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कुरुलकर यांची चौकशी तसेच त्यांच्याकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या […]

Read More

विद्यापीठ हे संशोधन व नवनिर्मितीचे इंजिन

पुणे:  संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) नावीन्यपूर्ण संशोधनासाठी विद्यापीठाला आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या मदत करत असते. विद्यापीठ तंत्रज्ञानातील संशोधन क्षेत्रात महत्त्वाची भूमिका ऩिभवतात. विद्यापीठाने पायाभूत सुविधा मजबूत करून विविध क्षेत्रात सखोल संशोधनासाठी प्रोत्साहन द्यावे, तरच भारत तंत्रज्ञानात जगाचे नेतृत्व करेल. विद्यापीठ ही संशोधन आणि नवनिर्मितीचे इंजिन असते, अशी भावना संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) […]

Read More

भारत हा जगात प्रथम क्रमांकाचा शस्त्र निर्यातदार देश बनेल

पुणे- भारत हा फायटर एअर क्राफ्ट, मिसाईल, सॅटेलाईट, रडार यंत्रणा आणि अन्य सरंक्षण उपकरण निर्मितीत स्वयंपूर्ण आहे. सध्याला भारत आपल्या मित्र देशांना अनेक संरक्षण उपकरणे निर्यात करतो आहे. परदेशात शस्त्रांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केल्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये जागतिक शस्त्र निर्यातदारांच्या यादीत भारत प्रथम स्थान मिळवले, असा विश्वास संरक्षण विभागाचे सचिव (रिसर्च आणि […]

Read More