माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा जमीन अर्ज फेटाळला

पुणे–ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्या प्रकरणी कन्नडचे माजी आमदार व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव (वय-43) यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने शुक्रवारी त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. दरम्यान, आज त्यांचा जामीन अर्ज नायालयाने फेटाळला. 14 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता औंध येथील एका बँकेसमोर घडली. फिर्यादी यांचे आई-वडील सोमवारी संध्याकाळी […]

Read More