राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने फोडली महागाईची दहीहंडी

पुणे–देशभरात अगदी नगण्य अशा सुई पासून ते मोठमोठ्या प्रॉपर्टीजपर्यंत सर्वत्र जी. एस. टीची जोरदार वसुली सुरू आहे. जोपर्यंत सेवा आणि वस्तूंवर जीएसटी लागत होता तोपर्यंत या निरागस जनतेने कुठलीही तक्रार न करता नियमितपणे जीएसटी भरला. परंतु आता दररोजच्या जीवनात जीवनावश्यक असणाऱ्या दूध, तूप, तेल, पनीर अगदी या गोष्टींवर देखील जीएसटी लावण्याचा काळा कायदा नुकत्याच झालेल्या […]

Read More

४१ कोटी रुपयांचे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊन शासनाची ७ कोटी ३८ लाख रुपयांची फसवणूक : व्यापाऱ्याला अटक

पुणे– पुण्यात जीएसटी विभागाने मोठी कारवाई केली आहे. बनावट खरेदी बिलांच्या आधारे तब्बल ४१ कोटी रुपयांचे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊन शासनाचा ७ कोटी ३८ लाख रुपयांचा टॅक्स बिडविणाऱ्या पुण्यातील व्यापाऱ्याला वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाने अटक केली आहे. प्रवीण भबूतमल गुंदेचा असे अटक केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने […]

Read More