31 डिसेंबर संध्याकळी 5 ते १ जानेवारी रात्री 12 पर्यंत पुणे-नगर महामार्ग बंद

पुणे(प्रतिनिधी)—कोरोनाचे संकट आणि १ जानेवारीला शौर्य दिनानिमित्त कोरेगाव- भीमा येथे होणारी भीम अनुयायांची गर्दी या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ३१ डिसेंबर २०२० सांयकाळी ५ वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२१ च्या रात्री १२ वाजेपर्यंत पुणे-नगर महामार्ग बंद Pune-Nagar highway closed from 5 pm on December 31 to 12 noon on January 1ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश […]

Read More

राज्यसरकारने लसीकरण मोहिमेत विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे-दुर्गा ब्रिगेडची मागणी

पुणे- राज्य सरकारने लसीकरणाबाबत नियोजन केलेले आहे. त्यात प्राधान्याने शासकीय वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे हे कौतुकास्पद आहेच परंतु त्यामध्ये पहिली ते दहावी विद्यार्थ्यांचा समावेश करावा अशी मागणी दुर्गा ब्रिगेड संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना आज देण्यात आले. दुर्गा ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष दुर्गा भोर आणि पुणे शहर महिला […]

Read More

पुण्याच्या जिल्हाधिकार्यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून बदली

पुणे(प्रतिनिधी)–पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची आज (मंगळवारी) बदली झाली आहे. दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना तीन आठवड्याच्या आत पुणे जिल्ह्याधिकारी पदावरुन कार्यमुक्त करण्यास सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी चांगले काम केले आहे. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर त्यांचे बारीक लक्ष होते. जिल्हाधिकारी नवल किशोर राम […]

Read More

ससून मध्ये ऑक्सिजनयुक्त ३२५ खाटा उपलब्ध करून देण्यात येणार- जिल्हाधिकारी

ससून रुग्णालयाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के खाटा कोविडसाठी पुणे–ससून सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त ३२५ खाटा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. ससून रुग्णालयात ४ ऑगस्ट पर्यंत १७५ ऑक्सिजनयुक्त खाटा उपलब्ध होतील तर उर्वरित खाटा लवकरच तयार होतील असे सांगून ससून रुग्णालयाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के खाटा कोविडसाठी वापरण्याचे नियोजन करण्यात […]

Read More