ज्या पायऱ्यांवर धक्काबुक्की झाली होती त्याच पायऱ्यांवर केला सोमय्यांचा सत्कार : जोरदार घोषणाबाजी करत भाजपचे शक्तिप्रदर्शन

पुणे- जम्बो कोवीड सेंटरच्या भ्रष्टाचारासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या गेल्या शनिवारी महापालिकेत असताना शिवसैनिकांनी सोमय्या यांना महापालिकेतील कोरोना काळातील भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोमय्या यांनी ते घेण्यास नकार दिल्याने शिवसैनिकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी उडालेल्या गोंधळात झालेल्या धक्काबुकीत सोमय्या हे इमारतींच्या पायऱ्यांवर पडले आणि त्यात जखमीही […]

Read More