ग्राहक पेठ तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन – बासमती, आंबेमोहोर, दुबराज पासून इंद्रायणी पर्यंत तब्बल ६० प्रकारचे तांदूळ महोत्सवात उपलब्ध

पुणे : व्यावसायिक, सेवकवर्ग आणि ग्राहक यांच्यात अनेक ठिकाणी चांगला संवाद कमी पहायला मिळतो. कोणत्याही व्यवसायात व्यवसायिकाप्रमाणे तेथील सेवकवर्गाची कामाप्रती सचोटी व उत्तम संवाद असणे गरजेचे आहे. ग्राहक पेठेने हे नाते तांदूळ महोत्सवाच्या माध्यमातून गेली ३० वर्षे जपले आहे. याप्रमाणे सर्वच ठिकाणी व्यावसायिक, सेवकवर्ग आणि ग्राहक यांच्यातील नाते व संवाद चांगला व्हायला हवा, असे मत […]

Read More

◆ ग्राहकपंथीयांची अग्निपरीक्षा! ◆

◆ “आजच्या घटकेला जन्मलेलं मूल व मृत झालेली व्यक्ती हे ग्राहक आहेत, रस्त्यावरचा भिकारी व देशाचे पंतप्रधान हे सुध्दा ग्राहक आहेत,” असे मानणारा हा ग्राहकपंथ आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापककै. बिंदूमाधव जोशी यांनी आपल्या सखोल चिंतनातून मांडलेले तत्वज्ञान एकप्रकारे ग्राहक पंथीयांसाठी ‘अमृतवचन’ आहे. 15 मार्च, जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत या संघटनेच्या तत्वज्ञानाची करुन […]

Read More