राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

गाव हा विश्वाचा नकाशा | गावावरून देशाची परीक्षा || गावची भंगता अवदशा | येईल देशा || ग्रामगीता. गावागावातले लोकनेतृत्व लोकांच्या कल्याणासाठी ,शांतता आणि सौहार्दासाठी काम करण्याचे ठरवून नेतृत्व करत असतो. आज लोक कल्याण हा उद्देश बाजूला सारून प्रत्येक गोष्टीत राजकारण करून अशांतता निर्माण होत आहे. गावची समृद्धी, शांतता आणि विकासाला हे मारक ठरत आहे. हेच […]

Read More