गुढीपाडवा : गुढीची काठी, घडा, वस्त्र, साखरेची माळ – कशाची आहेत ही प्रतीके?

भारतीय कालगणनेनुसार वर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा होय. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदेला शालीवाहन शकाचा प्रारंभ झाला. भारतीय संस्कृतीत निसर्गालाच देव मानले आहे. निसर्गातील गोष्टींची प्रतीकात्मक पूजा करणे हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. आता गुढीपाडव्यामधील प्रतीके पाहू.  पहिले प्रतीक गुढीची काठी विजयाचे प्रतीक आहे . ती जितकी उंच तितकी शुभ मानली जाते . […]

Read More