सीरम इन्स्टीट्युटच्या आगीचा चौकशी अहवाल आल्यानंतरच समजेल, हा घात होता की, अपघात – उद्धव ठाकरे

पुणे- सीरम इन्स्टीट्युटला गुरुवारी लागलेल्या आगीमध्ये पाच जणांचा होपाळून मृत्यू झाला होता आणि कंपनीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिरम इन्स्टीटयूटला भेट देऊन संपूर्ण पाहणी केली. दरम्यान,या घटनेची संपूर्ण चौकशी सुरु असून त्याचा अहवाल आल्यानंतरच हा घात होता की अपघात होता, हे सांगता येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

Read More

भाजपचे १९ नगरसेवक बंडाच्या पावित्र्यात?

पुणे —पुणे महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपचे १९ नगरसेवक नाराज असून ते बंडाच्या पवित्र्यात असल्याच्या चर्चेने पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे नाराज नगरसेवक महाविकास आघाडीमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. मात्र, यात कोणतेही तथ्य नाही. भाजपचा एकही नगरसेवक पक्ष सोडून जाणार नाही, उलट मी विरोधकांना आवाहन करेल की आपापले पक्ष संभाळा. येणारी […]

Read More

पुणेकरांसाठी खुशखबर: आता मिळवा ५०० रुपयात एमएनजीएलचे गॅॅस कनेक्शन

पुणे— पुणे शहर ‘सिलेंडर मुक्त’ करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (एमएनजीएल) माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असून त्यासाठी काही योजना एमएनजीएलच्या वर्धापनदिनानिमित्त जाहीर करण्यात आल्या. एमएनजीएलच्या घरगुती एका कनेक्शनसाठी साधारण सहा हजार खर्च येतो. परंतु आता ग्राहकांना फक्त ५०० रुपये भरून सीएनजी कनेक्शन मिळणार आहे. उर्वरित रक्कम त्याच्या दोन महिनांच्या बिलातून टप्प्याटप्प्याने घेण्यात येईल असे […]

Read More