Ganapati should be kept in mind throughout the year not only during the festival

केवळ उत्सवात नव्हे वर्षभर गणपती मनात रहायला हवा -आमदार अश्विनी जगताप

पुणे – लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला गणेशोत्सव महाराष्ट्रात मोठया उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सव मंडळांनी हा उत्सव पुढे नेला आहे. केवळ सजावटीवर खर्च न करता गणेशोत्सवात सामाजिक उपक्रम देखील राबविले जात आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट केवळ उत्सवात नाही, तर वर्षभर सातत्याने सामाजिक कार्य करीत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे सामाजिक काम करीत केवळ उत्सवातच […]

Read More

मगरपट्टा सिटी व नांदेड सिटीत रंगतोय एकोपा वाढविणारा गणेशोत्सव

पुणे – सोसायटी आणि गणेश मंडळांच्या गणेशोत्सवाच्या गर्दीत मगरपट्टा सिटी ग्रुपच्या मगरपट्टासिटी व नांदेडसिटी या दोन्ही सुविधा संपन्न व परिपूर्ण शहरांमध्ये मात्र ‘एक गाव – एक गणपती’ प्रमाणे संपूर्ण शहराचा एक गणेशोत्सव मोठ्या थाटमाटात साजरा केला जातो आहे. सर्वांनी एकत्र येऊन संवाद, एकोपा वाढविणारा हे गणेशोत्सवाचा हेतू साध्य करणारा व शहराची एक संस्कृती निर्माण करणारा […]

Read More

पुण्यात गणेश मिरवणुकीतील ढोल ताशा पथक मर्यादेवर यंदा निर्बंध नाही

पुणे-पुण्यातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो . या उत्सवाचा पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून यंदा पुणे शहरात तीन हजार ५६६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि चार लाख ५४ हजार ६८६ घरगुती गणपतीची संख्या असणार आहे. गणेशोत्सव सुरळीत पार पडावा याकरिता साडेसात हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गणेश विसर्जन […]

Read More

गणेश उत्सव मंडळासमोर ढोल पथकांना स्थिर वादन करण्यासाठी परवानगी देण्याची मंडळांची मागणी

पुणे-गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांकडून आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. त्यानुसार यंदाही पुणेकरांना सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणानेच साजरा करावा लागणार आहे. पोलिसांनी आचारसंहितेत नमूद केल्याप्रमाणे गणेशमूर्ती खरेदी, प्रतिष्ठापना, दर्शन, आणि विसर्जनबाबत मंडळांना नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. तसेच श्रीं’च्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीला मनाई करण्यात आली आहे. मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी विविध उपक्रम, शिबीरे आयोजित करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात […]

Read More

ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार यांनी केला हा आर्त सवाल

पुणे– गेले दीड वर्षे नाटकाचे प्रयोग बंद आहेत. सिनेमागृह बंद आहेत. नवरात्र – गणेशोत्सव, जत्रा – यात्रा बंद असल्याने आमची रोजी रोटी बंद आहे. साठवलेला पैसा संपलाय, अश्या परिस्थितीत उतार वयात दुसरं कुठलंही काम करण्याचा अनुभव नाही. आजारी पडलोच तर हॉस्पिटलमध्ये जायची भीती वाटते. आम्हाला धड जगताही येईना आणि मरताही येईना आम्ही काय करायचं? असा […]

Read More