राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले प्रतिभावंत खेळाडू घडविणारे केंद्र म्हणून आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाकडे बघितले जावे- शरद पवार

पुणे–आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची मदत घेवून त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करुन घ्यावा. या विद्यापिठाचे नाव राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर येण्यासाठी प्रयत्न करावे. या सर्वांचा परिणाम म्हणून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले प्रतिभावंत खेळाडू घडविणारे केंद्र म्हणून या विद्यापीठाकडे बघितले गेले पाहिजे. उद्योग जगतातील लोकांना सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सहभागी करुन घ्यावे, […]

Read More

देशभरात उभारणार १ हजार क्रीडा निपुणता केंद्रे – किरेन रिजिजू

पुणे- येत्या २०२८ पर्यंत ऑलिंपिकमध्ये पदके जिंकणा-या देशांच्या यादीत भारत हा पहिल्या दहामध्ये असावा हे माझे स्वप्न आहे. हे साकार करायचे असल्यास स्थानिक पातळीपासून खेळाडूंची निवड करीत त्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. देशात सुमारे ७०० जिल्हे असून काही जिल्ह्यात एक तर काहींमध्ये २ अशा प्रकारे संपूर्ण देशात सुमारे १००० खेलो इंडिया निपुणता केंद्रे उभारण्याची आमची […]

Read More