शिकवणीसाठी येणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला जीवे मारण्याची धमकी देत शिक्षकाचा बलात्कार

पुणे—शिकवणीसाठी येणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला आणि तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात ही घटना घडली असून संबंधित मुलगी गर्भवती राहिल्याने ही घटना उघडकीस आली आहे. संबंधित शिक्षकाविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलोक सर (वय ४० रा. घोरपडी) असे नराधम शिकवणी चालकाचे […]

Read More

कोट्यवधी रुपये भरलेल्या बॅगा पुणे पोलिसांनी केल्या जप्त : कर्नाटक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई?

पुणे- नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत असताना सोमवारी रात्री पुण्यातील शेवाळवडी परिसरातील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ पोलिसांनी एका ब्रीझा कारमधून तब्बल 3 कोटी 42 लाख रुपयांच्या नोटा भरलेल्या बॅगा आणि नोटा मोजण्याचे मशीन जप्त केले आहे. याप्रकरणी प्रशांत धनपाल गांधी (वय 47) रा. लासुर्णे. ता. इंदापूर जि. पुणे यांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ही […]

Read More