यंदाचा तुकाराम बीज सोहळा 50 वारकऱ्यांच्या उपस्थितीतचं होणार

पुणे—राज्यात आणि पुणे जिल्ह्यात वाढलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या ३० मार्च रोजी देहू येथे होणारा जगद्गुरू श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा ३७३ वा सदैह वैकुंठगमन सोहळा (बीज उत्सव ) 50 वारकऱ्यांच्या उपस्थितीतचं होणार असल्याचे श्री संत तुकाराम महाराज संस्थानने पत्रकाद्वारे कळवले आहे. दरम्यान, देहू येथील तुकाराम बीज सोहळा कोणत्याही परिस्थितीत वारकरी सांप्रदाय साजरा करणारच, यासाठी आमच्यावर […]

Read More

पुन्हा लॉकडाऊन? काय म्हणाले राजेश टोपे?

पुणे— कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तरी देखील अनेक नागरिक कोरोनाच्या नियमनाचे पालन करताना दिसत नाही. लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन इशारा दिला आहे. कोरोना रुग्ण जर वेगाने वाढत असतील तर […]

Read More

कोविशील्ड या कोरोनावरील लशीच्या देशभरातील वितरणास प्रारंभ; देशातील १३ ठिकाणी पोहचवणार ही लस

पुणे—जगभर थैमान घातलेल्या कोविड-१९ या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी लस कधी येणार याकडे देशातील सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, ही प्रतीक्षा आता संपली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादन सुरु असलेल्या कोविशील्ड या कोरोनावरील लसीचे केंद्र सरकारकडून काल खरेदीची ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर आज पहाटे चार वाजता या लशीच्या वितरणास प्रारंभ झाला. डोसचे तीन कंटेनर पुण्यातील लोहगाव विमानतळावर […]

Read More

31 डिसेंबर संध्याकळी 5 ते १ जानेवारी रात्री 12 पर्यंत पुणे-नगर महामार्ग बंद

पुणे(प्रतिनिधी)—कोरोनाचे संकट आणि १ जानेवारीला शौर्य दिनानिमित्त कोरेगाव- भीमा येथे होणारी भीम अनुयायांची गर्दी या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ३१ डिसेंबर २०२० सांयकाळी ५ वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२१ च्या रात्री १२ वाजेपर्यंत पुणे-नगर महामार्ग बंद Pune-Nagar highway closed from 5 pm on December 31 to 12 noon on January 1ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश […]

Read More

राज्यामध्ये उद्यापासून रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी

मुंबई- कोरोनाचे संकट कमी होत आहे असे वाटत असतानाच आणि कोरोनावरील लस उपलब्ध होण्याच्या उंबरठ्यावर असताना ब्रिटनमध्ये करोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आल्याच्या वृत्ताने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने दाखल घेत पुन्हा एकदा काही निर्बंध जाहीर केले आहेत. राज्यामध्ये उद्यापासून( दि. २२ डिसेंबर) ते ५ जानेवारी पर्यंत रात्री ११ […]

Read More

‘माधव रसायन’ कोरोनातील ‘आयएल-६’ला रोखण्यात यशस्वी

पुणे : श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्र कोल्हापूरने संशोधित केलेले ‘माधव रसायन’ हे औषध कोरोनावर परिणामकारक ठरले आहे. कोरोनातील ‘इंटरल्यूकेन-६’ (आयएल-६) या घातक रासायनिक द्रव्याला निष्क्रिय करण्यासाठी औषधाची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. दिल्ली येथे केलेल्या शास्त्रीय चाचण्यांनंतर हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले असल्याची माहिती श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्रातील मुख्य […]

Read More