सोमवारपासून ७ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचा विचार – अजित पवार

पुणे–कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासोबतच चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य ठेवा, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता, आरोग्य यंत्रणा सुसज्ज करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरातील निर्बंधामध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यासंदर्भात मंत्रालयस्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी […]

Read More

#दिलासादायक:पुण्यात सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णसंख्या, कोरोनामुक्त रुग्णसंख्येपेक्षा कमी

पुणे- वाढत्या कोरोनाच्या संकटाने भेदरलेल्या पुणेकरांसाठी एक दिलसादायक बातमी आहे. पुणे मनपा हद्दीत सलग चौथ्या दिवशी नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णसंख्या , कोरोनामुक्त रुग्णसंख्येपेक्षा कमी नोंदवली गेली आहे. आज ४,५३९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर तर ४,८५१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले. पुणे शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. काही दिवसांपूर्वी शहरात दिवसाला सहा […]

Read More

पुण्यात नवीन कोरोनाबाधित रुग्ण संख्येचा आजपर्यंतचा उच्चांक: दिवसभरात नवीन ५७२० पॉझिटिव्ह रुग्ण तर ४४ जणांचा मृत्यू

पुणे- पुणे शहरातील कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसते आहे. आज (शनिवारी) नवीन कोरोनाबाधित रुग्ण संख्येचा आजपर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला गेला. आज दिवसभरात नवीन ५७२० पाॅॅझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली तर ४४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. पुणे शहरात आणि जिल्ह्यात नवीन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये होणारी वाढ ही आता पुणेकरांच्या दृष्टीने भयावह वाटायला लागली आहे. पुण्यातील वाढते कोरोनाचे […]

Read More