28 डिसेंबरला मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटासह पाऊस

पुणे-मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडय़ासह राज्याच्या काही भागांत येत्या 28 डिसेंबरला मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर नाताळ व नववर्षाच्या आनंदावरही पावसाचे विरजण पडणार का, याची धास्ती वाढली आहे. कोकण व गोव्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. तर उर्वरित राज्यातील किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. […]

Read More

मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या बहुतांश भागांत पुढील पाच दिवस मेघ गर्जनेसह पाऊस होणार

पुणे–कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या बहुतांश भागांत पुढील पाच दिवस मेघ गर्जनेसह पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. रविवारपर्यंत गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशाच्या आणखी काही भागांतून तो परतेल, अशी शक्यता आहे. कमी दाबाच्या पट्टय़ामुळे रविवारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. पुढील पाच दिवस कोकण व […]

Read More