MLA Sangram Thopet's claim for the post of Leader of Opposition

विरोधी पक्षनेते पदासाठी आमदार संग्राम थोपटे यांचा दावा : ३० आमदारांच्या पाठिंब्याचे पक्ष श्रेष्ठींना पत्र

पुणे-शिवसेना (shivsena) आणि त्यापाठोपाठ राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये (ncp) फुट पडल्यानंतर महाविकास आघाडीतील तिसरा पक्ष कॉँग्रेस (Congress) अग्रस्थानी आला आहे. राज्यातील बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर आता विरोधीपक्ष नेते पदावर(Opposition Leader) कॉँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे या पदासाठी कॉँग्रेसच्या गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. विरोधी पक्षनेते पदी आपली वर्णी लागावी यासाठी कॉँग्रेसच्या विविध नेत्यांची नावे चर्चेत असताना भोरचे कॉँग्रेसचे […]

Read More

होम रूलचा आरंभ

सन १९०७. सूरत. भारताच्या राजकीय इतिहासाला लागलेले एक अनपेक्षित वळण. लोकमान्य टिळकांच्या झंझावाती धोरणांनी काँग्रेसमध्ये आधीच जहाल आणि मवाळ गट पडलेले होते; त्यातून १९०७ साली सूरत काँग्रेसमध्ये झालेल्या वादावादीने तर तिचे उघड उघड दोन भाग झाले. पुढे लोकमान्यांना झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेमुळे जहालांचा काँग्रेसवरचा प्रभाव अस्तंगत झाल्यासारखाच होता. आपला कारावास संपवून जेव्हा हा मंडालेचा राजबंदी स्वगृही […]

Read More

“बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा!”- का केलं अमृता फडणवीस यांनी असं ट्वीट?

मुंबई- रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर राजकीय गदारोळ सुरू झाला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांवर झाडल्या जात आहेत. मुंबई पोलिस कधीही सुडाने कारवाई करत नाही अशी पाठराखण खासदार संजय राऊत यांनी केली असताना भाजपकडून अर्णव गोस्वामी यांची पाठराखण केली जात आहे. भाजपच्या इतर नेत्यांबरोबरच,देशातील आणीबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम असल्याची टीका […]

Read More