देशभरात उभारणार १ हजार क्रीडा निपुणता केंद्रे – किरेन रिजिजू

पुणे- येत्या २०२८ पर्यंत ऑलिंपिकमध्ये पदके जिंकणा-या देशांच्या यादीत भारत हा पहिल्या दहामध्ये असावा हे माझे स्वप्न आहे. हे साकार करायचे असल्यास स्थानिक पातळीपासून खेळाडूंची निवड करीत त्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. देशात सुमारे ७०० जिल्हे असून काही जिल्ह्यात एक तर काहींमध्ये २ अशा प्रकारे संपूर्ण देशात सुमारे १००० खेलो इंडिया निपुणता केंद्रे उभारण्याची आमची […]

Read More

आम्हाला आता भारतीय प्रशिक्षकही निर्माण करायचे आहेत-किरेन रिजीजू

पुणे- सरकारने देशातील क्रीडा विषयक ध्येय धोरणांमध्ये अनेक बदल केले आहेत. प्रशिक्षणासाठी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक उपलब्ध करून दिले जात आहेत किंवा त्यासाठी त्यांना अर्थसहाय्य दिले जात आहे. पण, आम्हाला आता भारतीय प्रशिक्षकही निर्माण करायचे आहेत. एक वेळ अशी यावी की खेळाडूंनी परदेशी नव्हे तर भारतीय प्रशिक्षकांना प्राधान्य द्यायला हवे अशी अपेक्षा केंद्रिय क्रीडा मंत्री […]

Read More