कौटुंबिक वादातून जातपंचायतीने कुटुंब चक्क वाळीत टाकले

पुणे- पिंपरी चिंचवड मधील वाकड परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एका कुटुंबाला जातपंचायतीकडून चक्क वाळीत टाकल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार 16 मार्च 2018 पासून 1 सप्टेंबर 2021 या कालावधीत न्यू दत्त नगर वाकड आणि महिंदरगी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर येथे घडला. याप्रकरणी सिताराम कृष्णा सागरे (33, रा. न्यू दत्त नगर, वाकड. […]

Read More

कोरोना काळातही महिलांमधील कुटुंब वत्सलता अधोरेखित

कोरोना काळातील एकत्र आणि विभक्त कुटुंबातील काही निरीक्षणे लक्षात घेता एकत्र  कुटुंबातील महिला बाधित होवूनही विभक्त कुटुंबातील बाधीत महिलांपेक्षा त्यांना ताण कमी आल्याचे स्पष्ट झाले आहे. एकत्र कुटुंबात सर्व जबाबदाऱ्यांचे स्वाभाविक विभाजन होत असल्यामुळे या कुटुंबातील महिलांना तीव्र ताण जाणवला नाही. एकत्र कुटुंब पद्धती आणि भारतीय नागरिकांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये असलेली ‘कुटुंबवत्सलता’ कोरोना काळात अधोरेखित झाली […]

Read More

Responsible नाती…

कौटुंबिक नाती, वैवाहिक जीवन व जबाबदार पालकत्व या विषयाच्या अनुषंगाने जवळ जवळ दोन दशकांहुन अधिक काळ मी चर्चा, परिसंवाद, कार्यशाळा इ.चे आयोजन प्राधान्यक्रमाने करीत आहे. मात्र या विषयासह आता ‘जबाबदार विवाह’ या विषयाच्या अनुषंगाने ही सकस चर्चा व भरीव काम होणे गरजेचे वाटू लागले आहे. भावी पिढी संस्कारित, सज्जन व सकारात्मक विचारसरणीची व्हावी याकरिता कुटुंब […]

Read More