पुणे शहरातील 7 हुक्का पार्लरवर कारवाई

पुणे–पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात पहाटेपर्यंत सुरु असलेल्या हॉटेल आणि बार वर समाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करुन ७ जणांवर सहकारनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी केतन किसन तापकिर, कुणाल किसन तापकिर, अभिषेक दत्तात्रय जगताप तसेच हुक्का सर्व्हिस देणाऱ्या ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.शहरात पहाटे पर्य़ंत सुरु असलेल्या […]

Read More

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त: ईडीची कारवाई

मुंबई – पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून भोसले ईडीच्या रडारवर होते. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने ही कारवाई केली असून भोसले यांची पुणे आणि नागपूर मधील जप्त केली आहे. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून […]

Read More

संजय राठोड चुकले असतील तर कारवाई झालीच पाहिजे- राजू शेट्टी

पुणे—सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपलं चारित्र्य स्वच्छ ठेवले पाहिजे यश माझी स्पष्ट भूमिका आहे. हा फुले, शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे त्यामुळे इथे स्रीयांचा सन्मान झालाच पाहिजे असे सांगत खरोखरच संजय राठोड चुकले असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. पुण्यामध्ये एका कार्यक्रमानंतर ते […]

Read More