चार महिला आमदारांची ऑनलाइन फसवणुक करणारे बंटी- बबली जेरबंद

पुणे–आपली आई आजारी असल्याचे सांगून तिच्या औषधोपचारासाठी पैशाची मागणी करुन आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह चार महिला आमदारांची ऑनलाइन फसवणुक करणाऱ्या मुकेश राठोड आणि सुनिता क्षीरसागर या जोडीला पुणे पोलिसांनी औरंगाबाद येथून अटक केली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही जण स्पर्धा परीक्षेची तयार करत असल्याचे देखील तपासात समोर आले आहे. याप्रकरणी आमदार माधुरी मिसाळ यांच्या कन्या […]

Read More

100 पुरोहितांकडून शुभाशीर्वाद घेतल्यानंतर राज ठाकरे औरंगाबदला रवाना

पुणे—महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तब्बल 100 पुरोहितांकडून शुभाशीर्वाद घेतल्यानंतर शंभरहून अधिक गाड्यांचा ताफा घेऊन औरंगाबादच्या दिशेने आज सकाळी रवाना झाले. ठाकरे यांच्या घराबाहेर शंभरहून अधिक पुरोहितांनी विश्वाच्या कल्याणासाठी शांतीसुप्त पाठ हे सामूहिक मंत्र पठण केले. पुरोहितांनी राज ठाकरे यांना आशीर्वाद देखील दिला. राज ठाकरे यांच्या उद्याच्या आणि तेथून पुढील सभेला विजय आणि […]

Read More

औरंगाबादला जाण्यापूर्वी राज ठाकरेंना आशीर्वाद देण्यासाठी १०० ते १५० ब्राह्मण येणार: जाताना संभाजी महाराजांच्या समाधी स्थळालाही भेट देणार

पुणे-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या बाबतीत घेतलेल्या भूमिकेनंतर १ मेला औरंगाबाद येथे होणाऱ्या त्यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेसाठी राज ठाकरे हे शुक्रवारी पुण्यात आले असून आज (शनिवार) सकाळी साडेआठ वाजता पुण्यातून औरंगाबाद येथे जाणार आहेत. तत्पूर्वी, साडेसात वाजण्याच्या सुमारास १०० ते १५० ब्राह्मण पुढील कार्य चांगल्याप्रकारे पार पाडावे यासाठी […]

Read More

लोकांना काय वेडे समजलात का? कोणाला आणि का म्हणाले राज ठाकरे असे?

मुंबई- औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण करावे या मुद्द्यावरून गेले अनेक दिवस राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राज्यात शिवसेना कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार असताना शिवसेनेने औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा उचलून धरला आहे तर कॉँग्रेसने  त्याला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आघाडीत बिघडी निर्माण झाली आहे. या मुद्द्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे […]

Read More