सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा १५ फेब्रुवारी पासून

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ च्या प्रथम सत्राच्या परीक्षा येत्या १५ फेब्रुवारी पासून सुरू होत आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली. परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाकडून संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. ज्या पात्र विद्यार्थ्यांनी आपली आवेदनपत्रे सादर केली आहेत त्या विद्यार्थ्यांना युजर आयडी व पासवर्ड हे एसएमएस आणि ई […]

Read More
The hall ticket for class 10 exam will be available online from tomorrow

ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या कॉपी बहाद्दरांवर पुणे विद्यापीठ असा ठेवणार वॉच….

पुणे-कॉपी बहाद्दरांना आळा घालण्यासाठी आता त्यांच्यावर वॉच ठेवण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. यासाठी परीक्षेदरम्यानची व्यवस्था सक्षम करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. यंदा ऑनलाईन परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या स्क्रीनचे व्हिडीओ व ऑडिओ रेकॉर्डिंगही केले जाणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार करताना आढळल्यास त्याच्यावर कडक करावाई केली जाणार असल्याची माहिती […]

Read More

पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या दुसऱ्या सत्रातील परीक्षांना १२ जुलैपासून सुरुवात

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या दुसऱ्या सत्रातील परीक्षांना १२ जुलैपासून सुरुवात होत असून या परीक्षेसाठी आतापर्यंत साधारण ६ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. बहुपर्यायी पध्दतीने ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, प्रमाणपत्र  व इतर अशा एकूण २८४ अभ्यासक्रमांसाठी ४ हजार १९५ विषयांसाठी ही ऑनलाईन परीक्षा […]

Read More
Manoj Jarange Patil and Ajay Maharaj Baraskar should not drag the government into the controversy

मोठी बातमी: 13 अकृषी विद्यापीठांच्या सर्व परीक्षा होणार ऑनलाइन – उदय सामंत

मुंबई- राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत आजपासून अनेक कडक निर्बंध लावण्यात आले असून कडक नियम जारी करण्यात आले आहेत. कोरोनाच्या वाढत्या संकटाने सर्व व्यवस्था कोलमडली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. दरम्यान, आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय […]

Read More