खोटी आकडेवारी देऊन साखर कारखान्यासंदर्भात आरोप केले जात आहेत – अजित पवार

पुणे–महाराष्ट्रातील साखर कारखानादारीबद्दल अनेक बातम्या आल्या. अनेकदा उत्तर देणे मी टाळले. आज मी वस्तुस्थिती समोर यावी म्हणून बोलत आहे. एसीबी, पोलिस आणि सहकार विभाग अशा वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी केली, पण त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. खोटी आकडेवारी साखर कारखान्यासंदर्भात देऊन आरोप केले जात आहेत. एकजण म्हणतो साखर कारखान्यांच्या विक्रीत 25 हजार कोटींचा घोटाळा झाला, दुसरा […]

Read More

50 हजारांची लाच घेताना पुणे महापालिकेची महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

पुणे – येत्या 30 रोजी निवृत्त होणार असलेल्या पुणे महापालिकेतील महिला अधिकारी मंजुषा इधाते या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकल्या. मंजूषा इधाते या पुणे महानगरपालिकेत मुख्य विधी अधिकारी (टेक्निकल ऍडव्हायझर) या पदावर काम करतात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सोमवारी त्यांच्या दालनात 50 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडल्याने एकाच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या […]

Read More