Khashaba Jadhav's birthday will be celebrated as State Sports Day - Chief Minister Eknath Shinde

खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे -महाराष्ट्राचे ऑलिंपिक कास्यपदक विजेते मल्ल खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच 15 जानेवारी हा यापुढे राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार अशी घोषणा करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीवनगौरव पुरस्कारासाठी पाच लाख रुपये तर अन्य पुरस्कारांसाठी तीन लाख रुपये देणार असल्याचेही जाहीर केले. महाराष्ट्र शासनाच्यावतीने सन २०१९-२०, सन २०२०- २१ व सन २०२१-२२ […]

Read More

मोदींपाठोपाठ अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर : हे आहे कारण..

पुणे– सहकार खात्याकडून लॉन्च करण्यात आलेल्या एका पोर्टलचं उद्घाटन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री  अमित शाह (Amit Shaha) यांच्या हस्ते आज (रविवार) करण्यात येणार आहे. अमित शाह यांच्याकडे केंद्रीय गृह आणि सहकार खातं आहे. त्यामुळे त्यांच्या हस्ते या पोर्टलचे उद्घाटन हे फक्त निमित्त असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्या पाठोपाठ  अमित शाह पुण्याच्या दौऱ्यावर […]

Read More

भारताने जगाला करून दाखविले : पंतप्रधान नरेंद्र मोदी : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

पुणे- व्यवस्था निर्माणातून संस्था निर्माण, संस्था निर्माणातून व्यक्तीनिर्माण आणि व्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्माण, ही दृष्टी राष्ट्राच्या भविष्याकरिता एखाद्या रोडमॅपसारखी असते. लोकमान्य टिळकांच्या (Lokmanya Tilak) राष्ट्रनिर्माणाच्या या रोडमॅपनुसारच केंद्र सरकारची आज वाटचाल सुरू आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधनाबरोबरच अर्थव्यवस्थेच्या पातळीवरही भारताने कृतीतून जगाला करून दाखविले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी येथे केले. ‘लोकमान्य टिळक […]

Read More