पुण्यात होणार मारवाडी हॉर्स शो

पुणे : घोड्यांची अतिशय देखणी आणि लढाऊ अशी स्वदेशी प्रजात असणारे मारवाडी घोडे पाहण्याची संधी पुण्यातील अश्वप्रेमींना मिळणार आहे. निमित्त आहे, इंडिजिनस हॉर्स ओनर्स असोसिएशनतर्फे आयोजित ‘मारवाडी हॉर्स शो’ या स्पर्धेचे. ही स्पर्धा रेसकोर्स येथे शनिवार,२५ फेब्रुवारी आणि रविवार २६ फेब्रुवारी रोजी दुपारी २:३० ते रात्री ९ या वेळेत होणार आहे. स्पर्धेचे यंदा ७ वे […]

Read More