पं.जसराज आणि व्ही. शांताराम यांच्यात होते हे नाते : पं. जसराज यांची मुलगी दुर्गा जसराज यांनी सांगितले या दोघांचे किस्से

पुणे(प्रतिनिधि)–“ भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे आणि संगीतमार्तंड पं. पंडित जसराज यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. तानसेन यांच्यानंतर भारतीय शास्रीय संगीतावर जर कोणाचा दीर्घकाळ प्रभाव राहिला असेल तर तो निश्चितच पंडितजींचा आहे, असे वडील नेहमी म्हणत. सवाई गंधर्व महोत्सावाबाबतदेखील त्यांना अतिशय आपुलकी होती. या महोत्सवात सादरीकरणासाठी तब्बल महिनाभर आधीपासूनच त्यांची तयारी असायची. महोत्सवावर त्यांची मानापासून […]

Read More

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीला सुरुवात

पुणे -भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीला आज (गुरुवार दि. ४ फेब्रुवारी, २०२१) पासून सुरुवात झाली. शिवाजीनगर येथील सवाई स्मारकात आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आज पं. भीमसेन जोशी यांनी आदरांजली वाहण्यात आली. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, शुभदा मुळगुंद, पं. उपेंद्र भट, आनंद भाटे, मुकुंद संगोराम, प्रभाकर देशपांडे, मिलिंद देशपांडे, पंडितजींचा […]

Read More