The India International Electric Vehicle Exhibition will be organized at the Auto Cluster in Pimpri-Chinchwad

पिंपरी-चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये होणार इंडिया इंटरनॅशनल इलेक्ट्रिक वाहन प्रदर्शनाचे आयोजन

पुणे- वाहन निर्मिती आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांचे भारताचे केंद्र असलेल्या पुण्यात ‘इंडिया इंटरनॅशनल ईव्ही शो’ (आयआयईव्ही) या देशातील सर्वात भव्य ईव्ही प्रदर्शनाचे आयोजन १ ते ३ डिसेंबर २०२३ या कालावधी मध्ये पिंपरी—चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात ७००० हून अधिक विक्रेते, वितरक, अधिकृत परवानाधारक यामध्ये सहभागी होणार आहेत तर […]

Read More