आधारकार्ड संबंधी मार्गदर्शक तत्त्वे सरकारने मागे घेतली

News24Pune – आधार कार्ड हे आता प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज झाले आहे.  कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेणे किंवा आर्थिक व्यवहार अशा  अनेक महत्त्वाच्या कामांसाठी या कार्डाची आपल्यासाठी विशेष उपयुक्तता आहे. आधार कार्ड हा तुमच्या ओळखीचा पुरावा आहे. त्यात 12 अंकी संख्यात्मक अंक असतात. हे अंकीय क्रमांक तुमची बायोमेट्रिक ओळख सुनिश्चित करण्यासाठी कार्य करतात. अशा परिस्थितीत […]

Read More

भविष्य निर्वाह निधी अंशदान रक्कम स्विकारली जात नसल्याने लाखो कामगारांना मनस्ताप : सुधारित अध्यादेश काढण्याची भारतीय मजदूर संघाची मागणी

पुणे -सोशल सिक्युरिटी कोड पुर्णपणे अंमलात न आणता भारत सरकारने कलम 142 अन्वये काढलेल्या अधिसूचनानुसार भविष्य निर्वाह निधीचा तपशील आधार कार्डशी जुळत नसेल संबंधित कामगारांचा भविष्य निर्वाह निधी अंशदान रक्कम स्विकारली जात नाही. त्यामुळे लाखो कामगारांना विनाकारण मनस्ताप होत असून सरकारने या बाबतीत सुधारित अध्यादेश काढून कामगारांना दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केली […]

Read More