#धक्कादायक: नराधम बापानेच केले अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

पुणे-पुण्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलींवर बापच लैंगिक अत्याचार करीत असल्याची फिर्याद पिडीत मुलीच्या आईने दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी या नराधम बापाला अटक केली असून नायालयाने त्याला १५ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुण्यातील कोंढवा भागात हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस तपासात अत्यंत क्लेशदायक माहिती समोर […]

Read More

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार तर दुसरीचा विनयभंग करीत दोघींचे अपहरण

पुणे- एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि दुसऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून त्या दोघींचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड भागात घडला आहे. दोन नराधमांनी बलात्कार आणि विनयभंग केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या दोघांनी त्यांच्या इतर तीन मित्रांच्या मदतीने या दोन मुलींचे अपहरण केले. याप्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या मंगळवारी १५ डिसेंबरला रात्री […]

Read More