अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील नियंत्रणाबाबत सर्वानीच गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता- सतीश महाना

पुणे- अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील नियंत्रणाबाबत सर्वानीच गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे, असे मत उत्तर प्रदेश विधानसभाचे अध्यक्ष सतीश महाना (satish mahana) यांनी येथे व्यक्त केले. भारतीय छात्र  संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल आफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित बाराव्या छात्र संसदेच्या १ल्या सत्रातील भाषण स्वातंत्र्य-लक्ष्मण रेषा कोठे?  या विषयावर  प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. […]

Read More

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक आपण किती करणार आहोत?- चंद्रकांत पाटील

पुणे- लोकशाहीमध्ये अनेक मार्ग आपल्या मनातला राग व्यक्त करण्यासाठी असताना शाई फेकून निषेध व्यक्त करणं हे न समजण्यासारखे आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल लोकांच्या टोकाच्या श्रद्धा आहेत. त्या दुखावण्याचा अधिकार कुणाला दिला नाही. त्यामुळे पद्धती चुकीची असली तरी हे आता फारच चाललं आहे. […]

Read More

सत्तेतील लोकं संविधानाला महत्त्व देत नाहीत की काय असा प्रश्न पडतो- का म्हणाले असे रोहित पवार?

पुणे : कृषी कायदा करताना सरकारने कुणाला विश्वासात घेतलेले नाही. सरकारविरोधात आंदोलन केले की कारवाई होते. संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, पण सत्तेतील लोकं संविधानाला महत्त्व देत नाहीत की काय असा प्रश्न पडतो, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी आज केले. महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक पुणे विचारपीठ व आडकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने […]

Read More

विरोधी विचारांना देशद्रोहाचे रूप दिले जात आहे

पुणे-‘अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य कोणी कोणाला उचलून देण्याची गोष्ट नाही. लेखकांवर-कलाकारांवर अघोषित बंदी आली आहे. समाजाला लेखन स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती निरर्थक वाटू लागली आहे. विरोधी विचारांना देशद्रोहाचे रूप दिले जात आहे. (Opposition views are being branded as treason) राजधर्माच्या नावाखाली धार्मिक हिंस्रपणा वाढत आहे,’ अशा शब्दांत कवयित्री अनुराधा पाटील यांनी सामाजिक परिस्थितीवर बोट ठेवले. महाराष्ट्र साहित्य कला […]

Read More