अभाविपच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी प्रा. निर्भयकुमार विसपुते (सांगली) तर अॅड. अनिल ठोंबरे (पुणे) यांची प्रदेश मंत्री म्हणून फेरनिवड

पुणे- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) २०२२-२०२३ या वर्षासाठी प्रा. निर्भयकुमार विसपुते (सांगली) यांची पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून तर अॅड. अनिल ठोंबरे (पुणे) यांची प्रदेश मंत्री म्हणून फेरनिवड करण्यात आली आहे. यावर्षीचे अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रदेश अधिवेशन दिनांक २३,२४ व २५ डिसेंबर ला कोल्हापूर येथे होत आहे. या अधिवेशनात भाषण, चर्चा, प्रस्ताव असे […]

Read More

अभाविप, विद्यापीठ सिनेट निवडणूक ‘अभाविप विद्यापीठ विकास मंच’ म्हणून लढवणार

पुणे- सन २०१७ नंतर यावर्षी विद्यापीठाच्या सिनेट निवडणूका होणार आहेत. यामध्ये अभाविप विद्यापीठ विकास मंच ( ‘ABVP University Development Forum’) म्हणून निवडणूक लढेल,याची तयारी देखील सुरू झाली आहे,अशी माहिती अभाविपचे (ABVP) पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री अनिल ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल उपस्थित होते. ३ लाखांहून अधिक सदस्यता नोंदविण्याचे […]

Read More