अद्वैत सिद्धांताची भक्कम पायावर उभारणी करणारे आद्य श्री शंकराचार्य

केरळमधील कालडी या गावी शिवगुरु आणि आर्यांबा या सत्वशील, तपस्वी आणि शिवभक्त जोडप्याला बरेच वर्षे अपत्यप्राप्ती झाली नव्हती. शिवाच्या आराधनेने त्यांना खूप वर्षांनंतर पुत्रलाभ झाला, अपत्यसुख मिळाले. तीव्र बुद्धिमत्ता आणि विलक्षण स्मृती असलेल्या या पुत्राची, शंकर याची मुंज शिवगुरुंनी त्याच्या वयाच्या पाचव्या वर्षीच केली. वयाच्या आठव्या वर्षीच चारही वेदांचे अध्ययन शंकरने पूर्ण केले. वयाच्या बाराव्या […]

Read More