महेश मोतेवारने दगडूशेठ गणपतीला दान केलेला दीड किलो सोन्याचा हार सीआयडीने केला जप्त

पुणे- समृद्ध जीवन मल्टिस्टेट पर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडनचे संचालक महेश मोतेवार यांनी शेतकरी आणि इतर गुंतवणूकदारांची फसवणूक करुन घेतलेल्या पैशातून दगडूशेठ’ हलवाई गणपतीला दान केलेला दीड किलो सोन्याचा हार गुन्हे अन्वेषन विभागाने (सीआयडी) जप्त केला आहे.  समृद्ध जीवन मल्टिस्टेट पर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडने विविध योजनांच्या आमिषाने देशभरातील गुंतवणुकदारांना तब्बल २ हजार ५१२ कोटींचा […]

Read More