विडंबन काव्याला साहित्याचा दर्जा नाकारने चुकीचे – रामदास फुटाणे

पुणेः- विडंबन काव्याला प्र.के.अत्रे आणि चिं.वि.जोशी यांच्या रुपाने  दीर्घ परंपरा आहे. विडंबन काव्याला साहित्याचा दर्जा नाकारला जातो. परंतू ते चुकीचे असून जीवन-मृत्यूच्या प्रवासात विनोदच आनंद पेरत असतो. त्यामुळे विनोदाला पर्याय नसल्याचे मत ज्येष्ठ वात्रटिकाकार आणि व्याख्याते रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले. रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे प्रतिवर्षी दिला जाणारा काव्य-गाैरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ हास्यकवी आणि विडंबनकार बंडा जोशी […]

Read More

विद्यापीठात लवकरच मराठी भाषा साहित्य, संस्कृती, अभ्यास व विकास विषयक केंद्र -प्रा. डॉ. नितीन करमळकर

पुणे-मराठी भाषा दिवस हा एका दिवसासाठी मर्यादित न राहता सर्व दिवस तो साजरा व्हावा यासाठी विद्यापीठ कायम प्रयत्नशील आहे. त्यामुळेच विद्यापीठात लवकरच मराठी भाषा साहित्य, संस्कृती, अभ्यास व विकास विषयक केंद्र उभारण्यात येणार असल्याचे प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळातर्फे मराठी भाषा दिनानिमित्त ‘भाषा संगीताची’ या कार्यक्रमाचे आयोजन  […]

Read More