महाराज आज असते तर पहिला कडेलोट संज्याचा केला असता…

मुंबई- श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे श्रीराम भव्य मंदिर उभारणीसाठी सध्या राममंदिर समर्पण निधी अभियान सुरू आहे. यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्वीटवर टीका करत ‘हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड 2024 चा निवडणूक प्रचार आहे, रामाच्या नावाचा राजकीय प्रचार केव्हा तरी थांबायला हवा .. असे म्हटले होते. त्यांच्या या व्यक्तव्याचा भाजपचे नेते निलेश […]

Read More

श्रीराम मंदिराकरिता खासदार बापट मित्र परिवाराकडून ६५ लाखांचा निधी

पुणे- श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या भव्य मंदिर निर्माण श्रद्धा अभियानासाठी खासदार गिरीश बापट आणि मित्र परिवाराकडून ६५ लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला. हा निधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांचेकडे सुपूर्त करण्यात आला. आपटे रस्त्यावरील श्रुती मंगल कार्यालयात झालेल्या या अनौपचारिक कार्यक्रमाला भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्क्षा स्वरदा बापट, नगरसेवक उमेश गायकवाड, भाजप शहर […]

Read More