टॅग: मुंबई पाऊस
मान्सूनचे पुनरागमन: २४ जूनपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज
पुणे(प्रतिनिधी)--राज्यात गेल्या १२ दिवसांपासून एकाच जागी स्थिरावलेला मान्सून अखेर आपली वाटचाल पुन्हा सुरू करणार असून २४ जूनपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने...








